top of page

Thank you everyone for great response at Namaste Stockholm 2022

WhatsApp Image 2021-07-21 at 12.58.13.jpeg

Maharashtra Gaurav

I am happy to announce that Saarang Arts & Handicraft and myself was recognized with prestigious award “Maharashtra Gaurav” in Mantralaya on July 20th by Maharashtra Minister of Industries, Mr Subhash Desai.

 

Saarang has been promoting different art forms of home decor, toys, and handicrafts made by artisans, villagers and women from slums. The art made from natural material promotes Indian culture and brings the traditional experiences to the new generation and hence received good acceptance across India and worldwide.

Tweet-SubhashDesai_midsize.jpg

Minister of Industries& Mining - Maharashtra 
Mr. Subhash Desai 

"उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या नवउद्योजकांचा आज 'अर्थसंकेत-महाराष्ट्र गौरव २०२१' पुरस्काराने सन्मान केला.....

...ज्यांनी जोखीम घेऊन उद्योग निर्माण केला, रोजगार निर्माण केले, समाजाचे देणे फेडले, तसेच महाराष्ट्राचे नाव मोठे केले, अशा मराठी माणसांचा सन्मान करताना मला विशेष आनंद झाला."

Translation : 

"Awarded new entrepreneurs today in Arthasanket- Maharashtra Gaurav - 2021. These include Manisha Koli of Sarang Handicrafts, Niketan & Niramala Tawre of Nirmala Briteways, Vaibhaw Dhobale of Kranti udyogajata, Srikant Lachake of Made in Swadesh Chemb of commerce, Adv Shivangi Zarkar"    

Source : Tweeter 

My Story

संस्थापक - सौ मनीषा कोळी :

         "सावंत वाडीच्या खेळण्यांपासून केलेली सुरुवात, नंतर मातीचे रंगीत दिवे, डहाणूतील वारली कलाकृती, येवल्यातील पैठणी, बेळगावातील इरकल, कोल्हापुरी चप्पल, अशा अनेक मराठी कला आणि कारागीर सारंग बरोबर जोडले गेले. आत्ता महाराष्ट्रातुन आणि देशभरातून अनेक कारागीर, जसे तंजावरच्या नाचणाऱ्या बाहुल्या, पश्चिम बंगालच्या सोलावूड कला, गाझियाबादच्या तांब पितळेच्या मूर्ती, मोरादाबाद मधील लाकडी कलाकृती, अश्या अनेक कारागीर आणि संस्था सारंग बरोबर जोडले गेले.  याच कारागीरांना, गरीब शेतकरी, झोपडपट्टीतील महिलांना आणि जेव्हा रोजगार मिळतो तेव्हा खूप समाधान वाटते. विविध देशातील मित्रमंडळी मार्फत सारंगने होळी, गणपती, दसारा, रक्षाबंधन, नवरात्री आणि दिवाळी सारख्या अनेक सणांना साजेसे कलाकृति, भेटवस्तू, पूजा सामग्री आणि इतर सांस्कृतिक वस्तू देशो देशी पोहोचविल्याने सारंग म्हणजे एक मराठमोळे कलाकेंद्र बनले”

WhatsApp Image 2021-07-21 at 12.58.14.jpeg
bottom of page